🌞 _*CHINMAY-JYOTISH*_🌞ambajogai...
#दैनिक_पंचांग
#गुरुवार_दिनांक_16_एप्रिल_2020
!! *तमसो मा ज्योतिर्गमय* !!
Http://www.facebook.com/chinmayjyotish
*#आध्यात्मिक माहिती तुमच्या whatsapp वर, त्यासाठी जॉइन करा "चिन्मय-ज्योतिष"*
9657658126 *हा नंबर CHINMAY-JYOTISH" या नावाने save करा व आपल्या whatsapp वरुन नाव व शहर पाठवा.*
( *तुम्हाला एक लिंक पाठविली जाईल त्यानुसार तुम्ही तो ग्रुप जॉइन करा.*)
*दैनिक पंचांग*
*श्रीचिन्मयमुर्ती कृपा*
***!!श्री विघ्नेश्वर प्रसन्न!!***
🕉🚩 *वेदाःसर्वहितार्थाय*🚩🕉
🔥ॐ *आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः। यज्ञस्तपस्तथा दानं तेषां भेदमिमं श्रृणु।।*🔥
गीता १७ / ७
💥 *अर्थ*:- _*यहाँ तक की प्रत्येक व्यक्ति जो भोजन पसन्द करता है, वह भी प्रकृति के अनुसार तीन प्रकार का होता है। यही बात यज्ञ, तपस्या तथा दान के लिए भी सत्य है। अब तुम उनके भेदों के विषय में सुनो*।।_
🔱 _तात्पर्य_:- *प्रकृति के भिन्न भिन्न गुणों के अनुसार यज्ञ, तपस्या, दान तथा भोजन में भेद होते है। [जो लोग यह समझ सकते है की किस गुण में क्या करना है, वास्तव में वह बुद्धिमान हैं, तथा जो सभी को एकसा मानते है वह अज्ञानी है]*🔱
🌞 *जय श्री कृष्णः*🌞
🔱 *धर्मो रक्षति रक्षितः*🚩
*राष्ट्रीय भारतीय सौर चैत्र*-२६
शके १९४२
*सौर ऋतु-वसंत*
*संवत-२०७६*
🌎 *युगाब्द*-५१२२
_*दिनांक-१६-एप्रिल-२०२०*_
☀ *सूर्योदयअंबाजोगाई*
-०६:०७:४५
☀ *सूर्यास्तअंबाजोगाई*
-१८:४०:४८
🌙 *चंद्रोदयअंबाजोगाई*-२६:४०:३५
🌙 *चंद्रास्तअंबाजोगाई*-१३:१९:५५
👉 *सर्व कामांसाठी पुर्ण दिवस उत्तम आहे.* ✅
👉 *कोणतेही महत्त्वाचे काम करणे झाल्यास स.१०:५० ते दु.१२:२४ या वेळेत केल्यास कार्यसिद्धी होईल.* ✅
**या दिवशी कोहळा खावू नये. 🚫*
**या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे.*
♦ *लाभाममृत कालावधी*-->>
*लाभ मुहूर्त*-- दु.१२:२४ ते दु.०१:५८
*अमृत मुहूर्त*-- दु.०१:५८ ते दु.३:३३
*अग्निवास*- पृथ्वीवर अग्निवास नाही.🔥
*आहूती*- राहु (अशुभ) मुखात आहुती आहे.
*शिववास*- सभेत १८:१२ पासून क्रिडेत काम्य , शिवोपासनेसाठी अशुभ दिवस आहे.
*शालिवाहन शके* -१९४२
*संवत्सर* -शार्वरी
*अयन* -उत्तरायण
*ऋतु* -वसंत
*मास*-चैत्र
*पक्ष* -कृष्ण
*तिथी*-नवमी ( १८:१२)
दशमी
*वार* - गुरुवार (बृहस्पति वासरे)
*नक्षत्र*-श्रवण ( २३:०६)
धनिष्ठा
*योग*-साध्य ( १७:३२)
शुभ
*करण*-गरज ( १८:१२)
वणिज ( -/-)
*चंद्ररास*-मकर
*सूर्य रास*-मेष
*सूर्य नक्षत्र*-अश्विनी(१)
*गुरु रास* -मकर
*गुरु नक्षत्र*-उत्तराषाढा(२)
*राहु काळ* -१३:५८ ते १५:३३🔴
*विशेष*
*घबाड-२३:०६ पासून.*
*त्रिपाद नक्षत्र*- २४ एप्रिल १८:३९ पासून २५ एप्रिल २०:५८ पर्यंत.
*पंचक नक्षत्र*-१७ एप्रिल १२:१८ पासून २२ एप्रिल १३:१८ पर्यंत.
🔸 *चैत्र(२५मार्च ते २३एप्रिल) महिन्यातील मुहूर्त*🔸
_*खालील मुहूर्त पंचांगात दिलेले असले तरी देशातील सद्य:स्थिति पाहता आपण सर्वांनी पुढील मुहूर्ताचा उपयोग करू नये , व देशासाठी थोडे सहकारी करावे.*_
💍 *साखरपुडा-मुहूर्त*
*एप्रिल*-२६
*डोहाळजेवण-मुहूर्त*
*एप्रिल*--------------
*बारसे-मुहूर्त*
*एप्रिल*- १९
*जावळ-मुहूर्त*
*एप्रिल*-१६
*उपनयन-मुहूर्त*
*एप्रिल*----------
*विवाह-मुहूर्त*
*एप्रिल*-------------
_*रुईकर पंचांगानुसार--*_
*एप्रिल*------------
*गृहप्रवेश-मुहूर्त(व्यावहारिक)*
*एप्रिल*-१८
*वास्तुशांती-मुहूर्त*
*एप्रिल*--------
_*रुईकर पंचांगानुसार-*_
*एप्रिल* ------------
*भूमिपूजन व पायाभरणी मुहूर्त*
*एप्रिल*---------
_*रुईकर पंचांगानुसार*_
*एप्रिल*----------
*मूर्तीप्राणप्रतिष्ठा-मुहूर्त*( सर्व देवांसाठी)
*एप्रिल*----------
*या दिवशी पाण्यात हळद घालून स्नान करावे.*
🔸 *उपासना*🔸
*दत्त कवच या स्तोत्राचे पठण करावे.*
*"ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः*
*"ॐ नमो भगवते अवधूताय"*
*"ॐबृं बृहस्पतये नमः" या मंंत्राचा किमान १०८ जप करावा.*
*श्रीदत्तगुरुंना पुरणाचा नैवेद्य दाखवावा.*
*सत्पात्री व्यक्तिस,तांदूळ,तूप,पिवळे वस्त्र, हरभरा डाळ दान करावी.*
*यात्रेसाठी घरातून बाहेर पडताना 'दहि' सेवन करुन बाहेर पडल्यास प्रवासात ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल.*
|| *चिन्मय ज्योतिष व वास्तु आरोग्यम*||
*अंबाजोगाई*
*श्रीयोगेश्वरीदेवीचेमुख्यउपाध्याय*
_*वेदमूर्ती. नरेंद्र जोशी,सारणीकर*_
( *क्षेत्रोपाध्याय-योगेश्वरी देवी/अंबाजोगाई,* श्रीमद्भागवतकथा ,दिव्यश्रीगुरूचरित्रकथा, दिव्यश्रीसप्तशतीकथा तसेच सर्व प्रकारचे धार्मिक पुजाविधि वैदिक पद्धतीने (संपूर्ण साहित्यासह) करून दिले जाणारे एकमेवाद्वितीय ठिकाण - *"chinmay-jyotish"ambajogai*)
📱 9422745936
( *ज्योतिष व वास्तु मार्गदर्शक*)
_*महेंद्र जोशी,सारणीकर*_
( *ज्योतिष*-कुंडलीनुसार उत्तम मार्गदर्शन, शिक्षण,विवाह,आरोग्य,*वास्तुशास्त्र*-भूमिपरिक्षण, वास्तुपरिक्षण, समस्यांवर विना तोड-फोड अनुभव सिद्ध उपाय, *अंकशास्त्र*-मूलांक,भाग्यांक, शत्रु अंक ,मित्रांक, वाहनाचा शुभांक, नामांक, *रत्नशास्त्र*- सर्व प्रकारचे अस्सल सिद्ध रत्ने, यंत्रे तसेच हस्तलिखित (कंप्यूटराइज्ड) जन्मपत्रिका तयार करून मिळणारे एकमेवाद्वितीय ठिकाण - *"chinmay-jyotish"ambajogai*)
📱9657658126
*आपला दिवस सुखाचा जावो,मन प्रसन्न राहो.*...!!!
(कृपया वरील पंचांग हे पंचांगकर्त्यांच्या नावासहच व अजिबात नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.@copyright.सदरील वरील पंचांग मेसेज हा सर्वसामान्य लोकांना एक सोय म्हणून आहे-जसे की विशेष धार्मिककार्य पुजाविधि ई.यांच्या संकल्पासाठी आहे.)
No comments:
Post a Comment